28 February 2021

News Flash

संयमातला – विवेकातला आनंद!

हे उद्रेक राजकारण्यांच्या आश्वासनाइतकेच बेगडी ठरू नयेत. नायक आणि खलनायक दोन्ही आपल्यामध्येच असतात. कोणत्या भूमिकेला प्राधान्य द्यायचे हे ठरवण्याचे संस्कार आपण अंगी बाणवले पाहिजेत..

सत्यम् शिवम् सुंदरम्!

शुचित्व, साधुत्व यांच्याशी सौंदर्याची कल्पना भारतीय संस्कृतीने जोडली. त्याचे आज अनेकांना विस्मरण होते आणि जगणे सुंदर असावे म्हणजे काय, याचे भान उरत नाही.. आनंदाऐवजी सुखाचा शोध घेत माणसे गुरफटतात,

अजूनही जमेल!

परिस्थितीचे अन् भोवतालाचे आकलन होण्यासाठी आपल्या चित्ताने त्याला व्यापून टाकण्याची किमया आत्मसात व्हायला हवी. भलत्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित झाल्याने आत्मभान सुटते आणि आपला प्रतिसाद चुकीचा उमटतो. योगातील उपरागाने हे

सत्ता आणि संपत्ती

सत्ता आणि संपत्ती यांची हाव अखेर माणसाला गुलाम बनवण्याकडे घेऊन जाते. सत्ताधाऱ्यांना गुलामांसारखे त्यांचा शब्द झेलणारे अनुयायी मिळतातही; पण आपणही हव्यासाचे गुलाम आहोत, हे सत्ताधाऱ्यांना वा संपत्ती वाढवत नेणाऱ्यांना

भोळे आणि बेरकी

कसाबला फाशी दिली ते उत्तमच झाले, पण ही सूडाची परंपरा असते. त्याच्यामागे उभे असणाऱ्यांना काही तरी करून दाखवावे लागते, नाही तर त्यांचा भावनिक आणि आर्थिक आधार टिकणार नाही.. हे

आनंदयोग : लोकप्रियता

‘हे सारे नमस्कार वगैरे खोटे असतात.. ज्याचे काम असेल तो जास्त झुकतो!’ हे बाळासाहेबांनाही कळत होते. पण म्हणून त्यांचा दिलखुलासपणा कमी झालेला नव्हता. हाडाचे रसिक आणि कलाकारही

सर्वानाच आनंद मिळू दे!

आत्मकेंद्री राहणे सोडून दुसऱ्यांचा विचार केला, तर वर्तमानात जगणे सोपे जाते. दिवाळीत कुटुंबीयांसह मजेत घालवलेल्या चार घटकासुद्धा हेच सांगत असतात.. आपल्या कालगणनेत सारे सण आणि उत्सव अगदी चपखल बसवले आहेत.

कोण तुम्ही?

प्रसिद्ध व्यक्तींना कधीकधी कुणी ओळखत नाही, याचा राग न येता हसू येते! स्वतला नीट ओळखू शकलेल्या या व्यक्ती असतात.. आम्ही मुंबईत होतो तेव्हा, बाबा आमटय़ांचा फोन आला.

विचार कराच, पण..

वेळ मिळत नाही म्हणून व्यायाम वा अन्य प्रकारची साधना करता येत नाही.. किंवा वेळ मोकळा इतका आहे की, मनात घोळणाऱ्या विचारांमुळे त्रासून जायला होते, ही दोन्ही टोके

काय निवडायचे आपण?

गुण्यागोविंदाने नांदणारी आणि पाहुण्यालाही परके न मानणारी घरे, काश्मीरसारखे भूतलावरील नंदनवन किंवा 'गुंडांचे गाव' म्हणून कुख्यात असलेले एखादे गाव.. सारेच पालटू शकते.. बदल घडणारच, प्रश्न आहे तो निवडीचा!..

Just Now!
X