अन्वयार्थ

Tweets Pakistan embassy Serbia criticise Imran Khan
उजाड पाकिस्तान

सियालकोटमधील एका कंपनीच्या श्रीलंकन व्यवस्थापकाला काही धर्मांध समाजकंटकांनी कंपनी परिसरात सर्वांसमक्ष ठेचून मारले आणि त्याचा मृतदेह तेथेच पेटवून देण्यात आला

निखळलेला दुवा..

आरडाओरडा करणाऱ्यांपैकी ते नव्हते, आणि योगायोग म्हणजे ते राजनिष्ठही कधीच नव्हते

निर्थक क्षमायाचना

या देशातील कोणताही भाग कोणत्या ना कोणत्या धार्मिक हिंसाचारापासून मुक्त राहिलेला नाही.

भीतीऐवजी विवेक हवा

परदेशातून येणाऱ्या सरसकट सर्वच प्रवाशांना १४ दिवसांचे गृहविलगीकरण सक्तीचे आहे.

मौल्यवान प्रतिमाभंजन

तब्बल ७५ हजार कोटी थकविणाऱ्या रिलायन्स कम्युनिकेशन्स या त्यांच्या नियंत्रणाखालील दूरसंचार कंपनीचे प्रकरण दिवाळखोरी न्यायाधिकरणापुढे सुरू आहे.

लसविषमतेचा विषाणू..

ओमिक्रॉनच्या संरचनेने वैज्ञानिक सावध झाले आहेत, कारण आजवर आढळून आलेल्या सर्व प्रकारांपेक्षा याचे स्वरूप अधिक व्यामिश्र आहे.

कूटचलनांवर ‘आभासी’ बंदी!

परताव्याच्या आमिषाने फोफावत गेलेल्या बिटकॉइन चलन-वळणाला एका दमात लगाम घालण्याचा सरकारचा हेतू स्पष्टच दिसून येतो

युरोपीय करोनाबोध !

करोना आता महासाथ (पॅण्डेमिक) राहिलेला नसून अंतर्जन्य (एन्डेमिक) आजार बनू लागल्याची गृहीतके  मांडली जाऊ लागली आहेत.

निकोप दृष्टीची गरज

न्यायालये प्रत्येक प्रकरणाचा विचार निकोप दृष्टीने करतात, कोणत्या मुद्दय़ाची संगती कुठे लावायची याचा विवेक ठेवतात.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.