scorecardresearch

भारतविद्या

अवती भवती असुन दिसेना…

विल्यम स्मिथ या इंग्रजी अभियंत्याने या विचारांचा पाया शब्दश: जमीन खोदता खोदता खोदला!

‘अदृश्य’ स्तूपाचे दर्शन!

भारतात प्राचीन वास्तुकलेच्या अनेक परंपरा आणि शैली आहेत. त्यामध्ये बुद्धधर्मी परंपरेच्या वास्तू हा एक लक्षणीय प्रकार आहे

प्राचीन भूमिकन्यांचा ‘जनक’

अलेक्झांडर कनिंगहॅमने भारताच्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणाची गरज लेखी मांडली, तो दस्तावेज महत्त्वाचा आहे.

प्रिन्सेपचे ‘दानम्’

  १८२० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या टांकसाळेत जेम्स प्रिन्सेप नावाचा तरुण अभियंता दाखल झाला.

अंतर, देशांतर … वेषांतर!

मासल्यादाखल विल्यम मूरक्रॉफ्ट नावाच्या पशुवैद्यकाने लिहिलेला प्रवास वृत्तान्त बघण्यासारखा आहे.

नामी उजळे भाग्य शिखरीचे

प्रदेश दुर्गम आणि प्रवेश तेवढाच दुर्गम. चीन, नेपाळच्या राजवटींना अपरिचित युरोपीयांबद्दल संशयी आकस असे.

दूरच्या दिव्यांचा ‘किरणमाग’!

मद्रास इलाख्याच्या कंपनी सरकारने तिथून जाणाऱ्या रेखांशाची धार धरून त्रिकोणांचे जाळे विणत नकाशा बनवायचा उद्योग सुरू केला.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.