चैतन्य चिंतन

२०५. अगर्वता आणि दास्य

श्रीनारदभक्तिसूत्रांमध्ये भक्ती कोणत्या साधनांनी सिद्ध होते, हे सांगितलं आहे. त्यातलं ३६वं सूत्र आहे, ‘‘अव्यावृत्त भजनात्।।’’

२५५. मागणं

शेवटचा भाग सुरू करीत असताना कालच्या भागाबद्दल एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. भावप्रवाहात जे लिहिलं, त्यातून श्रीमहाराज पुन्हा दुसऱ्या रूपात…

२५४. साक्षात्

जीवनात श्रीमहाराजांनी प्रवेश केला. गढूळ पाण्यात तुरटी फिरली की पाण्याचा एकही अंश तुरटीच्या प्रभावातून सुटत नाही. तसं गढूळ जगण्यात श्रीमहाराज…

२५३. अमृतघटिका

आपल्या आयुष्यातलं अखेरचं निरूपण संपवून महाराज आसनावर बसले तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. लोकांनी त्यांच्या पायी माथा टेकवून त्यांचं…

२५२. भजनाचा शेवट आला..

बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण नवमी (रविवार, २१ डिसेंबर १९१३) श्रीमहाराजांनी अगदी सूचकपणे निरवानिरव केली.

२५१. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी / १९१३!

बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी (शनिवार, २० डिसेंबर १९१३) या तिथीला श्रीमहाराजांनी आपले सासरे बापूसाहेब देशपांडे…

२५०. मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी / १९१३!

बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी (शुक्रवार, १९ डिसेंबर १९१३) या तिथीला श्रीमहाराज आणि ज्यांचा अवघा प्रपंचच…

२४९. मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी / १९१३!

बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी (१८ डिसेंबर १९१३) या तिथीला श्रीमहाराजांनी आता आपल्या आयुष्याची

२४८. नामकृपा

एखाद्या गोष्टीची आपल्याला आठवण नसते, पण तिचं नाव निघताच आठवण होते. आज आपल्याला प्रपंचाचं अहोरात्र स्मरण आणि भगवंताचं विस्मरण आहे.

२४७. खरं अद्वैत

आज ‘मी’ प्रपंचात पूर्ण आसक्त आहे. प्रपंच हा ‘मी’चा प्राणवायू आहे. जन्मापासून प्रपंच आपला सोबती आहे. ज्याची सोबत आहे त्याची…

२४६. एकांतवास

आपला आनंद हा कारणाशिवायचा नाही आणि कारणाचा आनंद हा कारणापुरताच टिकतो. त्यामुळे बाह्य़ परिस्थितीतून आनंद मिळविण्याची आणि त्यासाठी देह हेच…

२४५. अद्वैत

देहाची शक्ती शेवटपर्यंत टिकावी, ही धडपड अयोग्य आहे; असा श्रीगोंदवलेकर महाराजांच्या बोधाचा नकारात्मक हेतू निश्चितच नाही.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.