
एकविसावे शतक कुणाचे?
२०वे शतक हे सोव्हिएत संघ व अमेरिकेच्या वर्चस्वाचे होते

चिनी समाज व साम्यवादी पक्ष
चीनच्या संदर्भातील खरा प्रश्न आहे की समाजातील ज्या गटांची भरभराट झाली आहे

भारतापुढील आव्हाने व उपाययोजना
भारत- चीन संबंधांचा विचार करता चार महत्त्वाची आव्हाने आपल्यासमोर आहेत.

नेहरूंचे काय चुकले?
सन १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर सुरू झालेली भारतीय अपयशाची चिकित्सा अद्याप सुरू आहे.

हाँगकाँगचा लोकशाही लढा
विधानसभेच्या एकूण ७० जागांपकी ४० प्रतिनिधी पूर्णपणे चिनी सरकारला पाठिंबा देणारे आहेत

चिनी जनतेची खिलाडूवृत्ती
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रथम आणि रिओमध्ये मात्र चीनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

जागतिक पटावर भारत व चीन
चीन ज्या वेळी एनएसजीचा सदस्य नव्हता तेव्हादेखील त्याने पाकिस्तानला आण्विक मदत पुरवली होती.

तियानमेनचा धाक आणि प्रतिधाक
४ जून १९८९ च्या काळरात्री बीजिंगमधील तियानमेन या मुख्य चौकातील तरुण आंदोलकांवर सरकारने लष्करी कारवाई केली

ग्रामीण लोकशाहीचा विकास
चीनच्या व्हिलेज ब्रिगेडमधील पक्ष-कार्यकर्त्यांची ‘धान्य, पसा आणि मूल हिसकावून नेणारे दरोडेखोर’ अशी प्रतिमा तयार झाली होती.

चीनचा पंचायती प्रयोग
चीनमधील ग्रामीण स्थानिक निवडणुका हा महत्त्वाकांक्षी प्रयोग असून तेथे ‘लोकशाही’चे बीजारोपण होत असल्याचा पाश्चिमात्य संस्थांचा आशावाद आहे.

एकपक्षी राजवटीची ‘दोन सत्रे’
चीनने पुन्हा एकदा सीपीपीसीसीला महत्त्व देण्यास सुरुवात केली असून साम्यवादी राजवट म्हणजे हुकूमशाही नाही हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे.

चिनी प्रकल्पात भारताची कोंडी
चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पात सहभागी होणे म्हणजे पाकिस्तानला मूकसंमती देणे आहे.

आर्थिक संक्रमणाचे साथीदार
चीनच्या आर्थिक प्रगतीत लघू आणि मध्यम उद्योगांची (ज्यांना टीव्हीई म्हणतात) भूमिका लक्षणीय ठरली आहे











