scorecardresearch

चिंतनधारा

२६. एकरूप

तीर्थक्षेत्रांना भेटी देणं हे मोठं पुण्याचं काम, असं अनेकांना प्रामाणिकपणे वाटतं.

२५३. स्मरणानंद

श्रीगोंदवलेकर महाराज एकदा म्हैसूरला गेले होते.

२५२. अधिकार : ३

एखाद्यानं गैरकृत्य करावं आणि मग कुणा सत्पुरुषाकडे क्षमायाचना करून देवाला प्रार्थना करून अभयदान मिळवावं

२५१. अधिकार : २

अधोगतीकडे जाणाऱ्याला आणखी एक धक्का देऊन त्याला अधिक खाली ढकलण्यासाठी तुमची गरज नाही.

२५०. अधिकार : १

अध्यात्माच्या मार्गावर कोण नाही? माहीत असो वा नसो या सृष्टीतले यच्चयावत जीव या एकाच मार्गावरून त्या एकाच परमतत्त्वाकडे वाटचाल करीत…

२४८. मृत्यू-संस्कार

जन्माला आलेला प्रत्येक जीव आज ना उद्या मृत्यू पावणारच, हे वास्तव कुणाला माहीत का नाही?

२४७. आंतरिक पालट

गेली बरीच वर्ष आम्ही जप करीत आहोत, तरी अजून काही का साधत नाही, असा प्रश्न साधकांच्या चर्चेत येतोच.

२४६. साधना

आपल्या या ‘चिंतनधारा’ सत्संगाचा हा अगदी अखेरचा आणि त्यामुळेच समारोपाचा टप्पा आहे.

२४४. अनंत आणि अंश

दिवा म्हटला की त्याचा प्रकाश आलाच. त्याप्रमाणे हा माझा भक्त माझ्या ठायी एकरूप आहे.

२४३. वाईटातही चांगलंच!

जो माझा भक्त मला सर्वत्र पाहतो तो माझ्यापासून आणि मी त्याच्यापासून दुरावत नाही, असं भगवंत सांगतात.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.