सहा दिवस, ९० विमाने, सुमारे १८ हजार प्रवाशांचा खोळंबा, त्यांचे कामाचे अनेक उत्पादक तास वाया आणि विमाने बराच काळ जमिनीवर ठेवावी लागल्याने झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान! भारतीय विमान वाहतूक क्षेत्रास गेल्या आठवडाभरात बसलेल्या या फटक्याचे कारण काय, तर या सर्व ९० विमानांना बॉम्ब ठेवल्याच्या मिळालेल्या धमक्या. धमकी मिळाली, तेव्हा काही विमाने हवेत होती, काही नुकतीच धावपट्टीवर उतरली होती, तर काही उड्डाण करण्याच्या बेतात होती. आठवडाभर भारतातच हे धमक्यांचे सत्र का सुरू आहे, याबाबत अजून ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. साहजिकच विमान वाहतूक क्षेत्रात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. वर्षभरात १५ कोटी भारतीय विमानप्रवास करतात, ३००० विमानांचे रोज उड्डाण होते, हे लक्षात घेतले, तर हा गोंधळ चिंता वाढविणारा का आहे, हे उमजेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in