
लोकमानस : आभासी लोकशाहीचा अनुभव
सरकार आणि सत्ताधारी पक्षाचे भाट मात्र आभासी विकासाची कवने गाण्यात मश्गूल आहेत.

सरकार आणि सत्ताधारी पक्षाचे भाट मात्र आभासी विकासाची कवने गाण्यात मश्गूल आहेत.

किशोरलाल मश्रूवाला यांच्या पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी भारतीय जनतेच्या समस्यांचा वेध घेतला आहे.

आधुनिक जाती समजून घ्यायच्या तर आपल्याला जमिनीचे राजकीय अर्थकारण समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


निवडणुका आल्या की काही वस्तूंवरचे कर तात्पुरते कमी केले जातात, म्हणजे सरकारला माहीत असते की हे अतिरिक्त कर आहेत.

विनोबा, सत्याग्रह, अहिंसा या संकल्पनांची फेरमांडणीच करतात. सत्याचा आग्रह कशासाठी हा त्यांचा रोकडा सवाल आहे.