अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोबांच्या भूदान आंदोलनाकडे प्राय: आर्थिक अंगाने पाहिले जाते. जवळपास दोन दशके चाललेल्या या ‘यज्ञा’चा उल्लेख ‘आंदोलन’ असा झाला की त्यामागच्या तत्त्वज्ञानाचा विसर पडतो. जमिनीचा प्रश्न सुटला नाही सबब विनोबांचे आंदोलन फसले. आर्थिक प्रश्न सोडवण्याचा हा मार्गच नव्हे. विनोबांना जमीन मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नव्हता. अशा प्रकारची टीका जबाबदार म्हणवणाऱ्या नेत्यांनीही केली.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyayog towards vinoba bhudan movement moral authority ysh
First published on: 07-11-2022 at 00:02 IST