Premium

भरती थांबल्यावर तरी, संगीत शिक्षकांचा एक सूर हवा!

अलीकडे शाळांमध्ये कला म्हणजे चित्रकला, अशीच स्थिती दिसते. संगीत शालेय शिक्षणातून हद्दपार होण्यापूर्वी या विषयाच्या शिक्षकांनी एकत्र येणे गरजेचे आहे!

school , music, teacher, subject
भरती थांबल्यावर तरी, संगीत शिक्षकांचा एक सूर हवा! ( छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

स्वरदा मंदार गोखले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय अभिजात संगीताची कीर्ती सर्वदूर पसरलेली दिसते. भारतीय कलांकडे जगात अत्यंत आदराने पाहिले जाते. शास्त्रीय संगीत हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा पाया आहे, मात्र तरीही शाळांत संगीताच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होताना दिसते. अनेक शाळांत संगीत शिक्षकांची भरती थांबविण्यात आली आहे. भावी पिढ्यांमध्ये संगीताविषयी अभिरुची निर्माण करण्यात यामुळे अडथळा येणार आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: It is necessary to have music as a subject in school asj

First published on: 26-09-2023 at 11:48 IST
Next Story
जखमी प्राण्यांसाठी ‘प्यार’