06 March 2021

News Flash

पाहण्याची वृत्ती..

फक्त एकच लक्षात ठेवायला हवं की चित्रं हे अनुभवायची वस्तू आहे.

कला बाजार शिक्षण

भारतीय अर्थव्यवस्था १९९० च्या सुमारास काही प्रमाणात मुक्त झाली.

कला (कृती) शिक्षण?

महाराष्ट्रात चित्र घडवण्याची कृती करण्याचे शिक्षण देण्याबाबत दोन विचारप्रवाह आहेत.

मेंदूच्या किमया आणि चित्रकला

मेंदूचा अभ्यास आपल्याला अनेक सूक्ष्म, तरल कार्यप्रणालीचं भान देत ज्या चित्रकलेशी निगडित आहे,

चित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया

गेल्या वेळचा लेख वाचून कोणाचं असं मत झालंही असेल की मी सुप्त मन या संकल्पनेच्या विरुद्घ आहे

निर्मितीप्रक्रिया आणि फ्रॉईडचं भूत

आधुनिक विज्ञान मानवी मेंदू, त्याचं कार्य, त्याद्वारे घडणाऱ्या अनेक मानवी प्रक्रिया यांच्यावर नव्याने प्रकाश टाकत आहे.

लवचीक प्रतिमा

मागील लेखात आपण ‘प्रतिमा लवचीकता’ या संकल्पनेची चर्चा केली.

प्रतिमा लवचीकता

प्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात.

अदृश्य = अमूर्त (?)

बऱ्याच वेळा आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं.

कळण्याची दृश्य-वळणे : वेध अमूर्ताचा

चित्रातील प्रतिमा या मूर्त असतात व त्यामागील आशय हा ‘अमूर्त’ असतो. त्यामुळे एका अर्थी सर्व चित्रं ही अमूर्त आशय मांडण्यासाठी रंगवलेली असतात.

कळण्याची दृश्य-वळणे

चित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते! आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहात आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे!

संवेदनापट

आपण आपल्या काही नैसर्गिक प्रक्रियांना ओळखून काही आचार विकसित करतो. हळूहळू हे आचार संस्कृतीचा भाग बनतात.

‘स्मृतिचित्रं’ पावसाची!

समरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं.

स्वच्छता आणि सौंदर्य

स्वच्छतेबाबतची सार्वत्रिक जाणीव, भान, त्याबद्दलची खात्री, समाधान हे सौंदर्यजाणीव-समज याबाबतची पहिली पायरी असू शकते.

बुद्ध, गांधी व मोदी

मोदी सरकारला एक वर्ष झालंय. सत्ता इतकी र्सवकष आहे की, तुलनात्मक विचाराला तुल्यबळ विरोधी पक्षच अस्तित्वात नाही.

राज्यकर्त्यांच्या प्रतिमा

रुबाबदार, तडफदार.. सर्व समाजापेक्षा, लोकांपेक्षा वेगळे राज्यकर्ते! किंवा, एक हात उंचावून दिशा दाखवणारे नेते..

समग्रतेतून सौंदर्यसमज

कुंभार, विणकर, लोहार, सुतार, शिल्पकार, मूर्तिकार.. हे सर्व जण निसर्गचक्रावर आधारित त्याच्या सहकार्याने आपले कार्यचक्र, निर्मितिचक्र चालवणारे.

समग्र पाहणं-२

समग्र न पाहता येणं या गोष्टीने आपल्याला इतकं सतावलंय की, ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने त्याच्या रिपब्लिकमध्ये जाहीर करून टाकलं की, चित्रकार वस्तूकडे एकाच बाजूने पाहून, त्या वस्तूच्या एकाच बाजूचं

समग्र पाहणं-१

पाश्चात्त्य चित्रकलेच्या इतिहासात इटलीमध्ये, प्रबोधनकाळात चित्रकारांनी पस्र्पेक्टिव्ह हे तंत्र वापरले.

पाहणे = विचार करणे = चित्रभाषा

चित्रं सुरुवातीला नुसत्या काही रेषा किंवा रंगाचे अस्पष्ट आकार असतात, ते आकार हळूहळू स्पष्ट होऊ लागतात.

शब्दभाषा आणि चित्रभाषा

दैनंदिन जीवनात जरी शब्दभाषा आणि चित्रभाषा या एकत्रित गुंफल्या गेल्या तरीही चित्रभाषेचं, दृश्यभाषेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे.

चित्रभाषा

प्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्सी हा त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे.

दृश्यतरलता

जेव्हा चित्रं ‘कशाचं’ आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे?

संवाद प्रतिमा

चित्रकार वस्तूची ओळख-रूपं आपल्याला दाखवतो; पण ती दाखवताना त्यांच्या आभासी गुणाचा वापर करत, स्वत:चा अनुभव मांडण्याकरिता इतर संवेदना रूपंही त्यात मिसळतो.

Just Now!
X