महाजालाचे मुक्तायन

व्हेअर नॉलेज इज फ्री..

ओपन सोर्स व्यवस्थेने परंपरागत बौद्धिक संपदा हक्कांची व्याख्या बदलवून सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठी उलथापालथ घडवली.

ओपन सोर्स आणि भारत

ओपन सोर्समधील आपल्या सुमार कामगिरीबद्दल आता विचार करायची वेळ आली आहे. 

ओपन गव्हर्नमेंट..

आज ओपन गव्हर्नमेंट ही संज्ञा फक्त माहितीच्या अधिकारापुरती सीमित नाही.

बिग डेटा, ब्लॉकचेन आणि ओपन सोर्स

बिटकॉइन या अंकात्मक चलनामुळे चर्चेत असलेल्या ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाच्या मुळाशी ओपन सोर्स व्यवस्थेचीच तत्त्वं आहेत.. 

ओपन सोर्स – विस्तारणारी क्षितिजं

माध्यम, ज्ञानकोश निर्मिती, जैवविज्ञान, औषध निर्माण, सार्वजनिक क्षेत्र, शैक्षणिक व संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये ओपन सोर्स संकल्पनेवर वैविध्यपूर्ण प्रयोग राबवले गेले.

ओपन सोर्स नेतृत्वशैली

थॉम्पसन, रिची, बिल जॉय वगरे तंत्रज्ञांनी ओपन सोर्सची पायाभरणी केली असली तरीही ओपन सोर्सला एक तात्त्विक बठक देण्याचे काम औपचारिकपणे…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.