
पक्षाचे भवितव्य काय, नेता कोण अशाही प्रश्नांनी त्यांना ग्रासले आहे. पण हे प्रश्न त्यांच्या मनात आहेत.

पक्षाचे भवितव्य काय, नेता कोण अशाही प्रश्नांनी त्यांना ग्रासले आहे. पण हे प्रश्न त्यांच्या मनात आहेत.

या सुधारणावाद्यांना छळण्याचे काम मात्र सनातन्यांनी सातत्याने इमानेइतबारे केलेले आहे.


‘बिटकॉइन’चा शोध ज्याने लावला त्या सातोशी नाकामोटोने स्वतची ओळख आजपर्यंत जगापासून लपवून ठेवली आहे.

सरकारने एल्गार परिषदेतील सहभागी कार्यकर्ते व बुद्धिवंतांचा नक्षलवाद्यांशी संबंध जोडला.

संयुक्त राष्ट्रातही लोकसंख्या निधी संस्थेवर त्यांनी भारतीय संदर्भातील सल्लागार म्हणून काम केले होते.

रात्रजीवन व अशा सोहळय़ांना प्रोत्साहन देत मुंबईकरांना वास्तवापासून दूर नेणे हाच आजचा प्रागतिक विचार आहे.

युरोप व जपानमध्ये व्याजांचे दर उणे (निगेटिव्ह) होऊनही ना खर्चाचा वा गुंतवणुकीचा उत्साह वाढला.

गत आर्थिक वर्षांत अन्नधान्य उत्पादन २८.५२ कोटी टन इतके होते. यंदा ते यापेक्षाही पुढे गेले आहे.

माझ्या पाहण्यात, एकही राजकीय नेतृत्व दृष्टोत्पत्तीस आले नाही की ज्यांना जनतेचे भले होऊ नये असे वाटते.

शिक्षक भरती हा कळीचा मुद्दा असून गेल्या दहा वर्षांत सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची भरती झाली नाही.
