
अशा कंपन्यांच्या संचालक मंडळांवर किमान एक तरी महिला सदस्य असावा असा आदेश सेबीने दिला त्यास चार वर्षे झाली.

अशा कंपन्यांच्या संचालक मंडळांवर किमान एक तरी महिला सदस्य असावा असा आदेश सेबीने दिला त्यास चार वर्षे झाली.

ग्रामशीच्या मते, ‘‘इतिहासाच्या कालक्रमामध्ये सातत्य टिकवून धरणारा धर्मोपदेशकांचा वर्ग हा पारंपरिक बुद्धिजीवी वर्ग असतो.

केंद्र सरकारने काश्मीरचा विशेषाधिकार काढून घेऊन अवघ्या देशाला आश्चर्याचा धक्का दिला.


हातातलं वर्तमानपत्र हवेत फिरवत नेने घरात घुसले तेव्हा तात्यांनी चहाचा कप संपवून नुकतीच सुपारी कातरायला घेतली होती.

दुसरीकडे, काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचे सत्य आता लपू शकत नाही.


माणूस देहानं बरीवाईट र्कम करतो खरी, पण ती कृत्यं करण्यासाठी मनच देहाला नाचवतं!

पक्षाध्यक्षांनीच तो मांडलेला असल्याने या अधिवेशनाच्या परामर्शाची सुरुवात तेथूनच करायला हवी.

धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व का महत्त्वाचे आहे, हे समजूनच न घेता त्याची पायमल्ली होते आहे.

माकडापासून माणूस झाला असे सांगणारा उत्क्रांतीचा सिद्धांत मुळीच चुकीचा आहे

मुख्य आर्थिक प्रवाहातून तोडणे किंवा विलग करणे हे एफएटीएफचे उद्दिष्ट असते. त्यांच्याकडे कोणतेही सुरक्षापथक वगैरे नाही.