
मनाच्या घडणीनुसार जीभ फक्त उच्चार करते, पण ‘जिभेला काही हाड आहे की नाही,’ या टीकात्मक प्रश्नाचं बोट तिच्याच नावानं मोडलं…

मनाच्या घडणीनुसार जीभ फक्त उच्चार करते, पण ‘जिभेला काही हाड आहे की नाही,’ या टीकात्मक प्रश्नाचं बोट तिच्याच नावानं मोडलं…

सध्या आपली अर्थव्यवस्था ही कोणत्या स्थितीत आहे हे नवीन सांगण्याची गरज नाही.

चांगला पत्रकार हा इतिहासाचा साक्षीदार, भाष्यकार आणि किती चांगला काळ-निरूपणकार होऊ शकतो याचा धडा रॉबर्ट फिस्क आपणास घालून देतात..

तंत्रज्ञान क्षेत्रात मक्तेदारी स्थापन केलेल्या याच कंपन्या जगातील सर्वात श्रीमंत कंपन्या आहेत, हा योगायोग नाही

साखरेचे एकूण उत्पादन गरजेपेक्षा अधिक असताना, ती देशातच पडून ठेवणे सर्वथा अन्यायकारक.

अमेरिकेत देवी रोगाचा शेवटचा उद्रेक १९४९ मध्ये झाला, तर डॉ. लेन हे साथरोग माहिती सेवेत १९६३ मध्ये दाखल झाले

दिवस उजाडला की सायकलवर टांग मारत एका शहरातून दुसऱ्याकडे जात रस्त्यात चांगल्या स्वच्छ भिंती दिसल्या की त्या रंगवायच्या.

बिहारशी संबंधित प्रश्न व तेथील लोकांच्या समस्या याच निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रस्थानी आल्या आहेत हे विशेष.


‘माहिती अधिकार कायदा कलम २ (एच)’अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती जनतेला पुरवणे हे शासनाचे कर्तव्य आहे.


‘आम्ही भारताचे लोक’, अशी सुरुवात असलेली भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका अनेकांना पुरेशी माहीत नसते किंवा तिचे महत्त्व माहीत नसते