
राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शेतकऱ्यांना जवळच्या ठिकाणी उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शेतकऱ्यांना जवळच्या ठिकाणी उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो

रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने स्वबळावर लढण्याची अधिकृत घोषणा केली आणि त्यातून वेगळा संदेश गेला.

रेखाचित्र काढल्यासारख्या रेषा, स्फोट झाल्यासारखे रंग, संथपणापेक्षा लगबगीतले लालित्य, यांवर केन्झो यांचा भर राहिला.

तिकडे पत्नी याच आजाराने ग्रस्त असतानासुद्धा त्यांना तिची भेट घ्यावीशी वाटली नाही.

‘माणूस’ साप्ताहिकातून ७१ ते ७५ या काळात पुष्पा भावे यांनी नियमितपणे नाटय़समीक्षा लिहिली.

हाथरसमधील पीडित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचा फोरेन्सिक अहवाल पोलिसांनी लोकांपुढे ठेवलेला आहे.

उद्योग क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणारी माहिती ‘आयएचएस मार्किट’ दरमहा गोळा करीत असते.

करचुकवेगिरीच्या आरोपामुळे ट्रम्प यांनी आपण ‘मिलियन्स ऑफ डॉलर्स’ करभरणा करतो, असे उत्तर दिले.

मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाअंतर्गत सामावून घेण्यास ओबीसींचा विरोध आहे.



स्वत:च्या आठवणींचा पट मांडणारे पुस्तक ‘ब्रेकिंग थ्रू : अ मेमॉयर’ त्यांच्या मृत्यूआधी काही दिवस प्रकाशित झाले.