News Flash

धर्म-संस्कृतिवाद समाप्तीसाठी सेक्युलॅरिझम!

देशात अनेक धर्म आहेत म्हणून सेक्युलॅरिझमची गरज निर्माण झाली आहे.

सेक्युलॅरिझम : न्यायालय काय म्हणते?

‘धार्मिक’ आणि ‘सेक्युलर’ यांचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केला आहे.

धर्म म्हणजे पारलौकिक बाब!

सेक्युलर बाबींपैकी फक्त एकच बाब अपवाद करून ‘धर्म’ म्हणून पाळण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

‘धर्मा’चा राज्यघटनेतील अर्थ काय?

भारतात धर्म ही संकल्पना मानवी जीवनाइतकी व्यापक मानली जाते.

हिंदुराष्ट्रवादाचे न उलगडणारे कोडे

देशात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून भारताला ‘हिंदुस्थान’ म्हणण्याची पद्धत ब्रिटिशपूर्व काळापासून आहे.

एकराष्ट्रासाठी मुस्लीम धर्मपंडितांचा संघर्ष

भारतातील सर्व मुसलमानांना फाळणी पाहिजे होती

द्विराष्ट्रवादापासून फाळणीपर्यंत

द्विराष्ट्रवाद हे कारण व फाळणी हा परिणाम अशी जोड लावण्यात आली.

ब्राह्मणेतर चळवळींचे सांस्कृतिक आव्हान

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करीत होती.

भारतीय राष्ट्रवादाची पायाभरणी

१८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.

१८५७ च्या उठावाचे परिणाम

ब्रिटिश शासनाचे ठाम मत झाले होते की, १८५७ चा उठाव मोगल राज्याच्या पुनस्र्थापनेसाठीचा मुस्लीम उठाव होता.

ब्रिटिश राज्यास भारतीयांचा प्रतिसाद

अनेक इतिहासकारांनी यास ‘ब्रिटिश-हिंदू युती’ म्हटले आहे.

सांस्कृतिक ऐक्य व राजकीय दास्य

सांस्कृतिक देवाण-घेवाण होऊन एक भारतीय संस्कृती निर्माण झाली.

जातिसंघटनांचे काय करायचे?

जातिसंघटना ही एका बाजूने सामाजिक गट तर दुसऱ्या बाजूने राजकीय गट असते.

जातिव्यवस्था आली कोठून?

जातिव्यवस्था ही मूलत: टोळीव्यवस्थेतून रूपांतरित झालेली व्यवस्था आहे.

चातुर्वर्ण्य कधी अस्तित्वात असेल काय?

भारतीय संस्कृतीचे प्रधान लक्षण म्हणजे चातुर्वण्र्य व्यवस्था.

क्रांती-प्रतिक्रांतीचा सिद्धान्त

‘प्राचीन भारतातील क्रांती व प्रतिक्रांती’ या नावाचा एक महाग्रंथ लिहिण्याचा त्यांनी आराखडा तयार केला होता.

संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान

भारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठी युरोपीय पंडितांनी संस्कृत साहित्याचा अभ्यास केला.

धार्मिक कल्पनांतून सांस्कृतिक ऐक्य

पूर्वीपासून हिमालय पर्वत भारताचा अविभाज्य भाग म्हणून शिरोभागी राहिलेला आहे.

मातृभूमीवर प्रेम हे दुसरे सूत्र

भूमीवरील प्रेम हा संस्कृतीवरील प्रेमाचा व राष्ट्रप्रेमाचा आविष्कार आहे.

भारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्र

अनेकेश्वरवादी एकेश्वरवाद भारतीय संस्कृतीच्या ऐक्याचे पहिले सूत्र होय. वेदकाळातले अनेक देव, या आर्याच्या देवांत द्रविडांच्याही अनेक देवांची व देवींची सरमिसळ.. यानंतरही उपनिषदांत सांगितलेला एकेश्वरवाद रुजून हे सूत्र सिद्ध झाले,

टोळी संस्कृतीकडून मानवी संस्कृतीकडे

अन्नपाण्याच्या शोधात या टोळ्या एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करीत असत.

काश्मीरचा अपवाद का झाला?

काश्मिरी जनतेला पाकिस्तानात विलीन व्हायचे आहे हे भारत सरकारने गृहीत धरलेच होते.

संस्थानांचे भारतात एकात्मीकरण

स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने संस्थानांविषयीचे आपले धोरण पूर्णपणे बदलले.

संस्थाने भारतात विलीन कशी झाली?

विलीनीकरणासाठी भारत सरकारने भारताच्या फाळणीचा नियम लावला होता.

Just Now!
X