
दबून राहिलेला हुंदका..
शेतकरी आत्महत्या या सरकारी यंत्रणेचे व सत्ताधीशांचे पाप आहे.

गुजरातच्या शेतकऱ्यांचा राग
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी एका अर्थाने मोदी सरकारवर राग व्यक्त केला आहे.

व्यवस्थेला कीड : शेतकरीच पोखरला..
शेतकरी केवळ हताश होऊन, हतबल अवस्थेत कापसाच्या पोकळ बोंडाकडे पाहत बसलेला आहे.

विकास-खाणींच्या खड्डय़ात..
शेतकऱ्यांच्या जमिनी फुकापासरी लाटून त्याच जमिनीवर उत्खनन करून अनेक खाणसम्राट उदयाला आले आहेत.

शेतकरी कंपन्यांची साखळी हवी!
बाजारपेठ ही कधीही भावनेवर चालत नसून मागणी आणि पुरवठय़ाच्या सिद्धांतावर चालत असते.

कापूस उत्पादकाची लक्तरे आणखी किती काळ?
कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट ही इंग्रजी राजवटीपासून सुरू आहे.

नोटाबंदीची ‘नापिकी’..
चलनातून बाद झालेल्या एकूण १५.४४ लाख कोटी रुपयांपकी १५.२८ लाख कोटी रुपये हे बँकांमध्ये जमा झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या गरिबीची तीन वर्षे
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून महागाई व वित्तीय तूट कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

काटामारीची कृष्णकृत्ये
काटामारीचा आरोप साखर कारखाने फेटाळून लावत असले तरी काटामारी होते, ही वस्तुस्थिती आहे.

गायब मुलींचा तिपेडी प्रश्न
लातूरच्या घटनेचा अन्वयार्थ काढत असताना हा सामाजिक प्रश्न समजावून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

त्यांच्या ‘उद्या’साठी तरी..
‘कृषिप्रधान देश’ असलेल्या आपल्या भारतात तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

अंतराच्या अटीची मक्तेदारी
हळूहळू केंद्र सरकारने साखर उद्योग स्वावलंबी व्हावा म्हणून बरीच नियंत्रणे हटवायला सुरुवात केली.

‘एक बाजार’ आणि जुने आजार!
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून विकलेल्या मालावर कर आकारणी केली जाते.










