
आतून मधुर मधुर व्हावे
आमच्या वाचकांनीही त्यांची ओंजळ सत्पात्री दानासाठी रिती केली.

सत्पात्री दान : दानाचा अखंड यज्ञ
षध कंपनीचे अध्यक्ष सुरेश कारे आपल्या वडिलांची, गोिवद कारे यांची आठवण सांगत होते.

शिव भावे जीव सेवा
गडचिरोलीत जन्मलेल्या आणि आता अमेरिकेतील केन्टकी येथे स्थायिक झालेल्या डॉ. गंगाधर मद्दीवार या सर्जनची सेवावृत्ती म्हणजे ‘शिव भावे जीव सेवा.’

शंभर पद्म ज्याच्या घरी..
निराधार, दीनदुबळ्यांना तसेच आर्थिक मिळकत जेमतेम असलेल्यांना कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळावा

ध्यास गोव्याच्या भूमिपुत्राचा
गोव्याच्या पर्यावरणरक्षणासह खाणमाफिया, जुगारी अड्डे, अंधश्रद्धाविरोधात काम करणाऱ्या, निसर्ग आणि पर्यायाने माणूस वाचवण्यासाठी अखंड ...

अनाथांचा नाथ
विजय फळणीकरांच्या ‘आपलं घर’मध्ये ११ आजी-आजोबा व ५५ मुलं राहतात. सध्याचं फळणीकराचं काम मुख्यत्वे एकच, हा डोलारा चालवण्यासाठी मदत मिळवणं. ते म्हणतात, ‘तेव्हाही भीक मागायचो. आत्ताही...

पालम मातृत्व आणि दातृत्वाचा!
आपल्या पगारातला पै न् पै समाजकार्याला देणारे, इतकंच नव्हे तर सेवानिवृत्तीनंतर आलेले दहा लाख रुपये आणि पुरस्काराचे ३० कोटी रुपयेसुद्धा समाजाच्या विकासासाठी देणारे पालम कल्याणसुंदरम.

सेवायज्ञ
समाजकार्यासाठी एक कोटी रुपयांहून अधिक निधी गोळा करणाऱ्या, स्वत:चे ६० लाख रुपये निधी म्हणून देणाऱ्या, तसेच मुलुंडमधील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी अखंड श्रमदान करणाऱ्या सुनीता व

कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व
सुमनताई आणि रमेशजी तुलसियांनी या दाम्पत्याने निरपेक्ष मानवसेवा या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन स्थापना केलेल्या ‘सुमन रमेश तुलसियांनी ट्रस्ट’ला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली.

समाजसेवेचं व्रत
समाजसेवेचे व्रत घेणारे आणि ते आयुष्यभर सांभाळणारे अनेक जण समाजात दिसतात. त्यांच्या छोटय़ा छोटय़ा कृतीतून अनेक आयुष्य घडवली जातात. अशाच काही सेवाव्रतींविषयी..

सर्वस्वाचे दान हवे
मोहन अळवणी ही कोणी श्रीमंत असामी नाही. ते आहेत तुमच्या-आमच्यासारखे एक मध्यमवर्गीय गृहस्थ. त्यांनी पै पै साठवून जमवलेले २० लाख रुपये लोकार्पण केले.
हास्य फुलवणारा अवलिया
पैसे कमावून आनंदी होण्यापेक्षा इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणाऱ्या रवींद्रभाई संघवींनी कच्छमधील चार-पाच शाळा आणि मुंबई व आसपासच्या २०/२५ सेवाभावी संस्था यांना
ध्येय शाळा संवर्धनाचं
मूलभूत सोयी-सुविधांचीही वानवा असणाऱ्या सिंधुदुर्ग, मुरबाड, रोहा, डहाणू, पेण व मंडणगड अशा दूरदूरच्या ठिकाणच्या दुर्गम भागातील शाळांमधली स्थिती बदलण्यासाठी कारणीभूत ठरत आहे,
अघ्र्यदानाचं मोल
‘शहा-लुल्ला इस्टेट डेव्हलपर्स’चा उद्योग कोटीच्या कोटी रुपयांची उड्डाणं घेत असताना, वयाच्या पन्नाशीतच किशोर लुल्ला यांनी थांबायचं ठरवलं आणि जे जे मिळवलं ते वाटण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी उघडल्या.

तारणारे वनमित्र
सुरेशकुमार व जयशंकर यांच्या ‘वनमित्र’या संघटनेने गेल्या ७-८ वर्षांत अक्षरश: हजारो प्राणी, पक्षी, सापांची सुटका केली आहे.

ऐसी कळवळय़ाची जाती
देशभक्ती आणि सामाजिक बांधीलकी ही जीवनमूल्यं मानली जातील अशी शाळा सुरू करण्याच्या ध्यासातून विवेक पंडित यांनी ३० वर्षांपूर्वी डोंबिवलीत विद्यानिकेतन ही शाळा सुरू केली
मायबोलीचं जतन
दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तकांनी समृद्ध, पाच हजार वाचकसंख्या असणारं वातानुकूलित ‘ग्रंथसखा’ वाचनालयआणि त्यातूनच निर्माण झालेल्या चळवळीतून मायबोलीचं जतन करण्याचं,
अनोखा सेतू
संजय हेगडे यांची ‘सेवासहयोग’ ही संस्था, त्यांना मिळाले १२५ सेवाभावी संस्था व ५ ते ६ हजार सुशिक्षित कार्यकर्त्यांचे पाठबळ.
देणाऱ्याने देत जावे..
रतिलाल माणिकचंद शहा, वय वर्षे ८३, आयुष्यभर कारकुनी केलेल्या या सामान्य माणसातलं असामान्यत्व म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत स्वत:चे १ कोटी ३० लाख रुपये दान केले आहेत.

हौसले हो बुलंद तो..
कर्णाचं दातृत्व वादातीत. त्याच्याइतकं मोठं मन आजच्या काळात दुरापास्त वाटलं तरी आपल्याकडेही अशी असंख्य माणसं भेटतात जी आपल्या घासातला काही भाग...