मे महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून या ४ राशींचा सुवर्णकाळ सुरू! नशिबी प्रचंड पैसा अन् सुख
Today Horoscope 1 May 2026 in Marathi: बुद्ध पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी विशेषतः गौतम बुद्धांची पूजा केली जाते. यंदा १ मे २०२६, शुक्रवार या दिवशी देशभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. या दिवसाला ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे, कारण अनेक शुभ योग तयार होत आहेत आणि काही ग्रहांच्या हालचालीतही बदल दिसणार आहे. चला तर मग, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या चंद्र गोचराची वेळ आणि त्याचा परिणाम जाणून घेऊया.