उद्यापासून या राशींकडे येणार प्रचंड पैसा! चंद्राचं गोचर होताच अचानक धनलाभ तर संपत्तीत वाढ
Chandra Gochar 10 May Horoscope: चंद्र १० मे रोजी दुपारी मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. चंद्राचं हे गोचर दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी होईल. चंद्र राशी बदलताच काही राशींच्या जीवनात चमत्कारिक बदल दिसू शकतात. करिअर आणि कौटुंबिक जीवनात या राशींना चांगले परिणाम मिळू शकतात आणि आरोग्यही उत्तम राहू शकते. चला, या राशींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.