२४ तासांनंतर, ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार! गुरूदेव मार्गी होताच नशिबी पैसाच पैसा…
Guru Gochar: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ११ मार्च रोजी गुरूदेव मिथुन राशीत आपली वक्री चाल संपवून मार्गी (सरळ) होणार आहेत. त्यामुळे १२ राशींवर तसेच देश-विदेशातही काही सकारात्मक परिणाम दिसू शकतात. गुरू २ जूनपर्यंत मिथुन राशीत राहतील. त्यानंतर ते आपल्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत प्रवेश करतील.