११ दिवसांनी या ५ राशींची लॉटरी! गुरु धनाने भरणार झोळी; अफाट पैसा अन् श्रीमंतीचा मार्ग खुला
14 May Horoscope: ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने गुरु ग्रहाचा नक्षत्र बदल खूप खास आणि प्रभावी मानला जातो. ज्योतिष गणनेनुसार, देवगुरु १४ मे २०२६ रोजी आपल्या स्वतःच्या पुनर्वसु नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातून तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. वैदिक ज्योतिषात पुनर्वसु नक्षत्राला समृद्धी देणारे मानले जाते. त्यामुळे या नक्षत्रात गुरुचा प्रवेश काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. चला जाणून घेऊया त्या ५ राशी कोणत्या आहेत आणि या बदलामुळे त्यांच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल होतील.