१० दिवसांनी शनिश्चरी अमावस्या ‘या’ ६ राशींच्या आयुष्यात आणेल भरपूर पैसा; नशिबी मोठं यश…
15 May Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्याचा राशी बदल हा खूप प्रभावशाली मानला जातो. १५ मे २०२६ रोजी सूर्यदेव मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. खास गोष्ट म्हणजे हा गोचर शनिश्चरी अमावास्येच्या अगदी आधी होत आहे, त्यामुळे याची शुभता अनेक पटींनी वाढते. सूर्याचा हा राशी बदल मेष, कर्कसह ६ राशींसाठी सुवर्णकाळाची सुरुवात ठरू शकतो.