५ दिवसांनी ‘या’ राशींच्या आयुष्यात अडचण! महिनाभर विशेष काळजी घ्या, नाहीतर होईल मोठं नुकसान
Shani Transit Negative Impact: एप्रिल २०२६ मध्ये शनी एक महत्त्वाचा ज्योतिषीय बदल करणार आहेत, ज्याला नक्षत्र पद परिवर्तन म्हणतात. १७ एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे ४ वाजता शनी उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करतील. शनी पूर्ण १ महिना याच नक्षत्रात राहतील.