उद्या दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी ‘या’ ३ राशींचं आयुष्य बदलणार! मिळेल प्रचंड पैसा तर…
18 January Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली रास बदलतो. याचा परिणाम १२ही राशींच्या जीवनावर काही ना काही स्वरूपात नक्कीच दिसून येतो.या वर्षीची मौनी अमावस्या खास मानली जात आहे, कारण या दिवशी अनेक वर्षांनंतर पंचग्रही योग तयार होत आहे. या काळात शनि स्वतःच्या मकर राशीत सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्र यांच्यासोबत विराजमान असतील.