२०२६ पासून या राशींच्या आयुष्यात पैसा, गाडी, बंगला! शनी-बुधाची मार्गी अवस्था करेल श्रीमंत
2026 Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार शनी देव आयुष्य, दु:ख, आजार, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोखंड, खनिज तेल, कर्मचारी, नोकर आणि जेल यांचे कारक मानले जातात. बुध ग्रहाला बुद्धी, विचार, बोलणे, गणित, चतुराई आणि मित्र यांचा कारक मानले जाते. म्हणूनच बुध आणि शनीच्या चालण्यात बदल झाला की काही राशींवर त्याचा खास परिणाम होतो.