२०२६ मध्ये या ४ राशी होतील कोट्यधीश! पैसाच पैसा तर नशिबी मोठं यश, नशिबी गडगंज श्रीमंती…
2026 Horoscope: ज्योतिषानुसार २०२६ सालाची सुरुवात खूप चांगली होणार आहे. न्यायाचे देव शनी आणि धन-वैभव देणारे शुक्र एकत्र येऊन खास योग बनवत आहेत. शनि आणि शुक्र एकमेकांचे मित्र मानले जात असल्याने हा योग अधिक शुभ मानला जातो. हा योग २६ मार्च २०२६ पर्यंत राहणार असून काही राशींना याचा खूप फायदा होऊ शकतो.