२७ नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशींना मिळणार प्रचंड पैसा! नशिबी श्रीमंती…
27 November Horoscope: ग्रहांमध्ये बुधाला मान-सन्मान, बोलणे, बुद्धी, विचार करण्याची क्षमता, व्यापार आणि संवाद यांचा कारक मानले जाते. व्यापार करण्याची ताकद वाढवण्यातही बुधची महत्त्वाची भूमिका असते. बुधाची स्थिती बदलली की तिचा परिणाम १२ राशींवर काही ना काही प्रकारे दिसतो.