उद्यापासून ‘या’ राशींच्या तिजोरीत पैशांची वाढ! शुक्र-राहूच्या युतीचा परिणाम सर्व राशींवर
6 February Horoscope Shukra Rahu Yuti: ६ फेब्रुवारी २०२६ रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तिथे आधीच राहू ग्रह आहे, त्यामुळे शुक्र आणि राहूची युती होईल. या युतीचा सर्व १२ राशींवर परिणाम होणार आहे. यामुळे पैसा, आरोग्य, नातेसंबंध यावर प्रभाव पडू शकतो.
२ मार्चला शुक्र ग्रह मीन राशीत जाणार आहे. तोपर्यंत कुंभ राशीत असलेला शुक्र आणि राहूची युती तुमच्या राशीवर कसा परिणाम करेल, ते जाणून घ्या.