आजपासून ‘या’ ५ राशींना मोठा धक्का बसणार! आर्थिक नुकसान तर करिअरमध्ये येतील अडचणी
Aajche Rashibhavishya 30 April: ३० एप्रिल २०२६ म्हणजे आज एक मोठं गोचर झालं आहे. वाणी, बुद्धी आणि व्यापाराचा कारक ग्रह बुध आज सकाळी ०६:५५ वाजता मेष राशीत प्रवेश केला आहे. या बुध गोचराचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार आहे. त्यापैकी ५ राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे.