अधिक मासात ‘या’ १ राशीचं चमकणार नशीब! पैसा, संपत्ती अन् सुखात होणार वाढ; व्हाल श्रीमंत…
Adhik Maas Horoscope: वृषभ ही शुक्र देवांची रास आहे आणि या राशीत सूर्याचे गोचर अतिशय खास मानले जात आहे. सूर्य ग्रह १५ मे ते १५ जूनपर्यंत याच राशीत राहणार असून त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या काळात अधिक मासही असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा एक महिन्याचा काळ अनेक राशींसाठी खास ठरणार असला तरी सर्वात जास्त फायदा कुंभ राशीच्या लोकांना होणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळेल. चला तर जाणून घेऊया, सूर्य देव कुंभ राशीच्या लोकांना कोणते फायदे देणार आहेत.