एप्रिलमध्ये ‘या’ ४ राशींच्या नशिबी गडगंज श्रीमंती! बुध-गुरूचा योग देईल अमाप धनदौलत…
April Horoscope Budh-Guru Yuti: बुध आणि गुरु यांचा लवकरच एक शक्तिशाली योग तयार होणार आहे. त्यामुळे ४ राशींचं नशीब उजळू शकतं. चला तर मग जाणून घेऊ या त्या ४ राशी कोणत्या आहेत आणि त्यांना काय-काय फायदे होऊ शकतात.