आता गरिबीचे दिवस संपतील! एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा आणि सोनं…
April Horoscope 2026: एप्रिल महिना ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. ज्योतिषानुसार या महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह बदल होणार आहेत, ज्यामुळे शुक्रादित्य राजयोग आणि बुधादित्य राजयोग असे शुभ योग तयार होतील. महिन्याच्या सुरुवातीलाच, २ एप्रिलला मीन राशीत मंगळाचा प्रवेश होईल. तिथे त्याची शनी आणि सूर्याशी युती होईल. मंगळ आणि सूर्य मिळून मंगळादित्य राजयोग तयार करतील.