पुरुषांनो ‘या’ ६ सवयी आत्ताच थांबवा, नाहीतर आयुष्य कायमचं होईल खराब! करिअरही येईल धोक्यात
Chanakya Niti for Bad Habits: आचार्य चाणक्य नेहमी सांगतात की पुरुषाची यशस्वीता फक्त त्याच्या क्षमतेवर नसून, त्याच्या वागणुकीवर आणि सवयींवरही अवलंबून असते. अनेकदा मेहनत करूनही छोट्या चुकीच्या सवयींमुळे करिअर आणि नात्यांमध्ये मागे पडावे लागते. वेळेवर या सवयी सुधारल्या नाहीत तर आयुष्यभराची कमाई, मान-सन्मान धोक्यात येऊ शकतो. चाणक्य नीतीनुसार, कोणत्या ६ सवयी पुरुषांचे आयुष्य बिघडवू शकतात ते जाणून घ्या.