नवरा-बायकोत कधीच भांडण होणार नाही! आचार्य चाणक्यांच्या ‘या’ ३ गोष्टी कायम लक्षात ठेवा
Chanakya Niti for Happy Marriage Life: प्रत्येकाला आनंदी आणि शांत वैवाहिक जीवनाची इच्छा असते, पण आजच्या तणावपूर्ण काळात पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. भारताचे महान अर्थशास्त्रज्ञ आणि कूटनीतिज्ञ आचार्य चाणक्य यांनी आपल्या प्रसिद्ध चाणक्य नीतीमध्ये फक्त राज्यकारभार आणि राजकारणाचे धडे दिले नाहीत, तर संसार सुखी करण्याचे महत्त्वाचे उपायही सांगितले आहेत.