डिसेंबरमध्ये ‘या’ ३ राशींच्या तिजोरीत वाढेल पैसा! सोनपावलांनी लक्ष्मी येईल दारी…
December Horoscope: वैदिक पंचांगानुसार डिसेंबर महिन्यात काही ग्रह आपली राशी बदलून एकमेकांशी योग तयार करणार आहेत. यात धन देणारा ग्रह शुक्र आणि मान-सन्मान देणारा सूर्य यांचा देखील समावेश आहे. सूर्य आणि शुक्र यांचा एकत्रित योग धनु राशीत होणार आहे. या योगामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. तसेच या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. चला तर, पाहूया अशा भाग्यवान राशी कोणत्या आहेत…