काही तासांत पालटणार ‘या’ राशींचे नशीब; गुरूच्या द्विद्वादश योगामुळे पैशांनी भरेल खिसा
Dwi Dwadash Rajyog 2025 : देवांचा देव गुरू ग्रह दरवर्षी राशिबदल करीत असतो. एका राशीत पुन्हा येण्यासाठी सुमारे १२ वर्षे लागतात; पण या वर्षी गुरू दुप्पट वेगाने पुढे जाईल. या वर्षी गुरू मिथुन राशीसह कर्क राशीतूनही भ्रमण करील. यावेळी गुरू ग्रह मिथुन राशीत आहे. मिथुन राशीत राहून गुरू २४ मे रोजी बुधाशी संयोग करून द्विदशा योग निर्माण करेल. त्यामुळे काही राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. गुरु-बुध ग्रहाचा द्विद्वादश योग कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो ते जाणून घेऊ…