४ एप्रिलपासून ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात सुख व ऐश्वर्य! प्रचंड धनलाभ अन् लक्ष्मीच येईल दारी
Dwidadash Yog on 4 April: ज्योतिषशास्त्रानुसार, ४ एप्रिल २०२६ रोजी शनिवारी संध्याकाळी ६:१३ वाजता प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र ग्रह आणि न्याय व कर्माचं फळ देणारा शनी ग्रह हे एकमेकांपासून ३० अंश अंतरावर असतील. या स्थितीत ते द्विद्वादश दृष्टि योग तयार करतील.