आजच्या गुढीपाडव्यापासून ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात पैशांची भरभराट! तिजोरीत धनसंपत्तीची वाढ
Gudi padwa Lucky Rashi: २०२६ च्या चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला सुरुवात झाली आहे. या दिवशी गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा आहे. आज म्हणजे १९ मार्चची सुरुवात तीन शुभ योगांमध्ये होत आहे - शुक्ल योग, ब्रह्म योग आणि सर्वार्थ सिद्धी योग. त्यामुळे हा गुढीपाडवा ४ राशींसाठी खूपच शुभ ठरू शकते. या राशींच्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात आणि देवी दुर्गेची विशेष कृपा राहू शकते. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल.