पुढच्या महिन्यात ‘या’ ५ राशी होणार प्रचंड श्रीमंत! द्विद्वादश योग देणार अफाट पैसा…
Dwidwadash Yog: ५ जून २०२६ रोजी मंगळ आणि शनी हे ग्रह एकमेकांपासून ३० अंशांवर असतील, त्यामुळे अतिशय लाभदायक द्विद्वादश योग तयार होईल. या दिवशी रात्री १२ वाजून ११ मिनिटांपासून हा योग सुरू होईल आणि पुढील काही दिवस त्याचा राशींवर प्रभाव राहील. चला तर मग जाणून घेऊया, या द्विद्वादश योगामुळे जून २०२६ च्या सुरुवातीला कोणत्या ५ राशींच्या जीवनात आनंद वाढणार आहे.