२ जूनपासून गुरु करणार महाधमाका! ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात येणार पैसा, पॉवर अन् प्रचंड यश…
June Horoscope: जून महिन्यात गुरुचं मोठं गोचर होणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. काही राशींसाठी गुरु शुभ योग घेऊन येतील, तर काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या राशीत गुरुची मोठी भूमिका असते. गुरुच्या बदलामुळे आयुष्यातील वातावरण, प्रगती, संधी, शिक्षण, करिअर, हालचाल, आर्थिक वाढ आणि भविष्यातील योजना यामध्ये बदल होतात.