३३ दिवसांनी पंचांक योग या ४ राशींचं आयुष्य बदलणार! गरिबीचे दिवस संपून श्रीमंती येणार दारी
Panchank Yog: ज्योतिष शास्त्रात पंचांक योगाला खूप महत्त्व आहे. हा योग दोन ग्रह एकमेकांपासून ७२ अंशांवर आले की तयार होतो. हा योग कोणत्याही दोन ग्रहांच्या संयोगाने कधीही तयार होऊ शकतो आणि याचा राशींवर साधारणपणे चांगला परिणाम दिसतो. जून २०२६ मध्ये मंगळ आणि गुरु यांच्या संयोगातून तयार होणाऱ्या पंचांक योगामुळे काही राशींना फायदा होणार आहे. चला, आता या योगाची तारीख, वेळ आणि परिणाम जाणून घेऊया.