क्रूर ग्रह केतू देणार अफाट पैसा! ‘या’ ३ राशींच्या नशिबी श्रीमंती, तिजोरीत वाढेल धन…
Ketu Horoscope: अध्यात्म, वैराग्य आणि भ्रमाशी संबंधित असलेला केतू ग्रह जीवनात अचानक बदल घडवून आणतो. २५ जानेवारी रोजी केतू नक्षत्र बदलून पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. त्यानंतर २९ मार्च २०२६ पर्यंत केतू याच चरणात राहील.