२८ दिवसांनी ‘या’ ४ राशी कमावतील प्रचंड पैसा! आता ऐशोआरामात जगाल जीवन…
Mangal Budh Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ६ एप्रिल २०२६ रोजी साहस आणि उर्जेचा ग्रह मंगळ उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर ५ दिवसांनी म्हणजे ११ एप्रिलला बुध ग्रहही त्याच नक्षत्रात प्रवेश करेल. त्यामुळे शनीच्या उत्तराभाद्रपद नक्षत्रात मंगळ आणि बुध यांची युती होईल. या युतीमुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. तर शनीच्या नक्षत्रात मंगळ-बुध यांच्या युतीचा कोणत्या ४ राशींना फायदा होणार आहे, ते जाणून घेऊया.