१४ ‘मे’पासून या ४ राशींच्या आयुष्यात धन, सुख आणि ऐश्वर्य! लक्ष्मी-नारायण राजयोग देईल पैसा
14 May Horoscope: ज्योतिषाच्या दृष्टीने मे महिना खूप खास मानला जातो. हा महिना अनेक लोकांच्या आयुष्यात मोठे बदल घेऊन येऊ शकतो. खरं तर, मे महिन्याच्या शेवटी बनणारा लक्ष्मी-नारायण राजयोग अनेकांसाठी भाग्य घेऊन येईल.
ज्योतिषानुसार, जेव्हा धन, सुख आणि ऐश्वर्याचे कारक ग्रह शुक्र आणि बुद्धी, व्यापार व संवादाचे कारक ग्रह बुध एकाच राशीत येतात, तेव्हा लक्ष्मी-नारायण राजयोग तयार होतो.