१४ मेनंतर या राशींच्या नशिबी पैसा! युती दृष्टि योग करणार श्रीमंत; तिजोरीत संपत्तीची वाढ
May Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार सूर्य आणि बुध यांच्यात मैत्रीचा संबंध आहे. सूर्य राजा मानला जातो आणि बुध राजकुमार. हे दोन्ही ग्रह एकत्र येऊन जेव्हा योग तयार करतात, तेव्हा त्याचा अतिशय शुभ परिणाम राशींवर होतो.
१४ मे २०२६, गुरुवारी संध्याकाळी ०७:५२ वाजता सूर्य आणि बुध ०° वर येऊन युती दृष्टि योग तयार करतील. साधारणपणे या योगाची ठराविक कालमर्यादा नसते, पण हा योग १५ ते ३० दिवस प्रभावी राहू शकतो.