५ दिवसांनी पैसाच पैसा! ‘या’ ३ राशींचं रातोरात नशीब बदलणार; अचानक धनलाभ तर वाढेल धनसंपत्ती
8 May Horoscope: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दैत्यांचे गुरु शुक्र हा शक्तिशाली ग्रह मानला जातो. हा ग्रह ठराविक कालानंतर राशीसोबत नक्षत्रही बदलतो. सध्या शुक्र आपल्या स्वतःच्या वृषभ राशीत असून मालव्य आणि विपरीत राजयोग तयार करत आहे. तसेच तो रोहिणी नक्षत्रात आहे. पण ८ मे रोजी शुक्र नक्षत्र बदलून मृगशीरा नक्षत्रात प्रवेश करेल.