येत्या १५ दिवसांमध्ये ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात येणार पैसा अन् सुख! नशिबी गडगंज श्रीमंत…
May Horoscope Budhaditya Yog: बुध आणि सूर्य जेव्हा एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा बुधादित्य योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रात हा योग खूप शुभ मानला जातो. सध्या सूर्य आपल्या उच्च राशी मेषमध्ये आहे आणि ३० एप्रिलला बुधही या राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे मेष राशीत बुधादित्य योग तयार झाला आहे. हा योग १५ मे पर्यंत राहणार आहे. या योगामुळे काही राशींना खूप चांगले परिणाम मिळू शकतात. आता जाणून घेऊया त्या राशींबद्दल.