१२ दिवसांनी ‘या’ ५ राशींची सोनं अन् चांदी! पैसाच पैसा अन् तिजोरीत धनसंपत्तीची वाढ…
May Horoscope: ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचा नक्षत्रातील गोचर बुद्धी, व्यापार, संवाद आणि निर्णयक्षमता यांवर थेट परिणाम करतो, त्यामुळे तो महत्त्वाचा मानला जातो. तसेच, जेव्हा बुध कृत्तिका नक्षत्रात, ज्याचा स्वामी सूर्य आहे, प्रवेश करतो तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि स्पष्ट विचार वाढतात. हा गोचर व्यापारात फायदा, योग्य निर्णय आणि नवीन संधी मिळवून देतो.